नुकताच अथियाचा वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसाला के. एल. राहुलने शेअर केलेली पोस्ट लक्षवेधी ठरली होती. अथियासोबतचा फोटो शेअर करत, ‘मॅड चाइल्ड’ असे राहुलने लिहिले होते. अथियानेही केएल राहुलच्या वाढदिवशी त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. हॅपी बर्थ डे माय पर्सन, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते. या दोघांची प्रेमकहाणी ही न संपणारी अथिया व राहुलच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. खरे तर अथिया व केएल राहुल या दोघांपैकी कुणीही ऑफिशिअली या नात्याची कबुली दिली नाही. पण डेटींगच्या चर्चेला हवा देण्याचे काम मात्र त्यांनी न चुकता केले.
#Lokmatcnxfilmy #Athiyashetty #KLRahul #Love #Sunilshetty
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber